सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान आणि मयुरी देशमुख यांच्या मुख्य भूमिका असलेल्या लग्नकल्लोळ या सिनेमाचा लूक रिव्हील झाला आहे. त्यांनी या सिनेमाचा एक छोटा प्रोमो शेअर केला आहे. बघूया.